Wednesday, September 03, 2025 08:10:40 PM
गूगलने केलेले बदल अनेकांना असहज वाटू लागतात. जर तुम्हालाही हा बदल आवडत नसेल, तर चांगली बातमी अशी आहे की तुम्ही जुना लेआउट परत मिळवू शकता
Avantika parab
2025-08-28 14:58:17
वाढत्या डिजिटल वापरामुळे हॅकर्सचा लक्ष्यदेखील वाढत आहे. फक्त एक चुकीचा क्लिक किंवा दुर्लक्ष केल्यास तुमचे पैसे आणि संवेदनशील माहिती हॅकर्सच्या हाती जाऊ शकते.
2025-08-27 10:22:51
पाकिस्तानकडून भारतावर ‘Dance of the Hillary’ नावाचा सायबर हल्ला; व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून व्हायरस पाठवून नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न.
2025-05-09 11:34:02
पीएफ बॅलन्स तपासणे केवळ सहज आहेच, पण यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनातही स्पष्टता येते.
Samruddhi Sawant
2025-04-17 10:55:07
तुम्हाला माहीत आहे का, काही मोबाईल अॅप्स अशा प्रकारची असतात, जी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यापासून आपला डेटा चोरायला सुरुवात करतात.
Amrita Joshi
2025-04-15 18:15:53
जे ग्राहक त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी एटीएमचा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्यांना एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
Jai Maharashtra News
2025-03-25 18:35:49
दूरसंचार विभागाने सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि बिग डेटाच्या मदतीने 16.97 लाख व्हॉट्सअॅप अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.
2025-03-22 14:04:58
या सायबर फसवणुकीला 'व्हेपर ऑपरेशन असे नाव देण्यात आले, जे 2024 च्या सुरुवातीला आयएएस थ्रेट लॅबने शोधून काढले. सुरुवातीला, 180 अॅप्स ओळखले गेले, जे 20 कोटींहून अधिक बनावट जाहिरात विनंत्या पाठवत होते.
2025-03-21 16:08:26
अलिकडच्या एका अहवालानुसार, या अॅप्समुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आले होते.
2025-02-20 19:17:07
200 बंदी घातलेल्या अॅप्सपैकी 36 अॅप्स आता पुन्हा गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. यापैकी काही अॅप्स त्यांच्या जुन्या नावांसह परत आले आहेत.
2025-02-12 17:29:47
हे मालवेअर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना लक्ष्य करत आहे. म्हणून, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
2025-02-06 15:19:18
दिन
घन्टा
मिनेट